सेवा
महाकामगार हा महाराष्ट्र सरकारचा उपक्रम आहे. जनसामान्याच्या गरजा तत्परतेने पूर्ण करणे व त्यांना LMS विषयी जागृत करण्यासाठी राबविला आहे. LMS व्दारे जनसामान्यांना ऑन लाईन सेवा दिल्या जातील. त्यामध्ये खालील सेवा अंतर्भूत केल्या आहेत. :
- पॅकेज बाष्पके व मितीपयोजकाची नोंदणी
- बाष्पकाचे व मितीपयोजकाचे वार्षिक निरीक्षण
- प्रमाणपत्राची नक्कल प्रत देणे
- महाराष्ट्र राज्यातील बाष्पक व मितीपयोजकांच्या मालकीहक्कात / नावात बदल करणे
- बाष्पक निर्माता म्हणून मान्यता देणे
- बाष्पक निर्माता म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- बाष्पक उभारणीकार म्हणून मान्यता देणे
- बाष्पक उभारणीकार म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- मितीपयोजके निर्माता म्हणून मान्यता देणे
- मितीपयोजके निर्माता म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- प्रेशर व्हेसल्स निर्माता म्हणून मान्यता देणे
- प्रेशर व्हेसल्स निर्माता म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- प्रेशर part निर्माता म्हणून मान्यता देणे
- प्रेशर part निर्माता म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- हिट एक्सचेझर्स निर्माता म्हणून मान्यता देणे
- हिट एक्सचेझर्स निर्माता म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- लहान औद्योगिक बाष्पक निर्माता म्हणून मान्यता देणे
- लहान औद्योगिक बाष्पक निर्माता म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- बाष्पक / मितीपयोजके दुरुस्तीकार म्हणून मान्यता देणे
- बाष्पक / मितीपयोजके दुरुस्तीकार म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- पाईप फॅब्रिकेटर म्हणून मान्यता देणे
- पाईप फॅब्रिकेटर म्हणून म्हणून मान्यतेचे नुतनीकरण
- बाष्पक सुटे भाग निर्माता म्हणून मान्यता व मान्यतेचे नुतनीकरण
- साइट वर उभारणी करण्यात आलेले बाष्पके नोंदणी
- बाष्पक, प्रेशर व्हेसल्स, हिट एक्सचेझर्स, मितीपयोजके मान्यता व मान्यतेचे नुतनीकरण या सेवांची माहिती. (272 KB).
(272
KB)